# Her sins have piled up as high as heaven वाणी बाबेलच्या पापाविषयी बोलते जस एकी ते एक वस्तू आहे जी एक ढीग तयार करू शकते. पर्यायी भाषांतर: “तिचे पाप खूप सारे आहेत की त्यांनी एक ढीग तयार केला आहे जो स्वर्गापर्यंत पोहोचला” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # has remembered विचार केला किंवा “त्याकडे लक्ष देण्यास सुरवात केली.” याचा अर्थ असा होत नाही की देवाला काहीतरी आठवले जो ते विसरला होता. तुम्ही “मानत आठवले” याचे भाषांतर [प्रकटीकरण 16:19](../16/19.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.