mr_tn/rev/16/19.md

1.5 KiB

The great city was split

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “भूकंपाने मोठ्या शहराला विभागले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

Then God called to mind

नंतर देवाला आठवले किंवा “नंतर देवाने चा विचार केला” किंवा “नंतर देवाने च्याकडे लक्ष देण्यास सुरवात केली.” याचा अर्थ असा नाही की देव काहीतरी विसरला होता ते त्याला आठवले.

he gave that city the cup filled with the wine made from his furious wrath

द्राक्षरस हे त्याच्या क्रोधाचे चिन्ह आहे. लोकांना ते प्यायला लावणे हे त्यांना शिक्षा करण्याचे चिन्ह आहे. पर्यायी भाषांतर: “त्याने त्या शहरातील लोकांना द्राक्षरस प्यायला लावले जो त्याच्या क्रोधाचे प्रतिक होता” (पहा: rc://*/ta/man/translate/writing-symlanguage)