mr_tn/rev/18/04.md

881 B

General Information:

“ती” आणि “तिला” यांचा संदर्भ बाबेल नगरीशी येतो. जिच्याबद्दल बोलले आहे जसे की ती एक वेश्या होती. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-personification)

Connecting Statement:

स्वर्गातून अजून एका वाणीने बोलण्यास सुरवात केली.

another voice

“वाणी” हा शब्द वक्त्याला संदर्भित करतो, जो कदाचित येशू किंवा पिता यांच्यापैकी एक आहे. पर्यायी भाषांतर: “दुसरे कोणीतरी” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)