# General Information: “ती” आणि “तिला” यांचा संदर्भ बाबेल नगरीशी येतो. जिच्याबद्दल बोलले आहे जसे की ती एक वेश्या होती. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]]) # Connecting Statement: स्वर्गातून अजून एका वाणीने बोलण्यास सुरवात केली. # another voice “वाणी” हा शब्द वक्त्याला संदर्भित करतो, जो कदाचित येशू किंवा पिता यांच्यापैकी एक आहे. पर्यायी भाषांतर: “दुसरे कोणीतरी” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])