mr_tn/rev/18/04.md

12 lines
881 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
“ती” आणि “तिला” यांचा संदर्भ बाबेल नगरीशी येतो. जिच्याबद्दल बोलले आहे जसे की ती एक वेश्या होती. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]])
# Connecting Statement:
स्वर्गातून अजून एका वाणीने बोलण्यास सुरवात केली.
# another voice
“वाणी” हा शब्द वक्त्याला संदर्भित करतो, जो कदाचित येशू किंवा पिता यांच्यापैकी एक आहे. पर्यायी भाषांतर: “दुसरे कोणीतरी” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])