mr_tn/rev/17/14.md

1.1 KiB

the Lamb

ही एक तरुण मेंढी आहे. येथे तिचा वापर चिन्हित रूपाने ख्रिस्ताला संदर्भित करण्यासाठी केलेला आहे. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 5:6 मध्ये कसे केले आहे ते पहा.

the called ones, the chosen ones, and the faithful ones

हे लोकांच्या समूहाला संदर्भित करते. “बोलावलेले” आणि “निवडलेले” हे शब्द कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकतात. पर्यायी भाषांतर: “बोलवलेले, निवडलेले, आणि विश्वासूजण” किंवा “एक ज्याला देवाने बोलावले आणि निवडले, जे त्याच्याशी विश्वासू आहेत” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)