mr_tn/rev/17/14.md

8 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# the Lamb
ही एक तरुण मेंढी आहे. येथे तिचा वापर चिन्हित रूपाने ख्रिस्ताला संदर्भित करण्यासाठी केलेला आहे. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 5:6](../05/06.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.
# the called ones, the chosen ones, and the faithful ones
हे लोकांच्या समूहाला संदर्भित करते. “बोलावलेले” आणि “निवडलेले” हे शब्द कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकतात. पर्यायी भाषांतर: “बोलवलेले, निवडलेले, आणि विश्वासूजण” किंवा “एक ज्याला देवाने बोलावले आणि निवडले, जे त्याच्याशी विश्वासू आहेत” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])