mr_tn/rev/14/01.md

2.0 KiB

General Information:

“मी” हा शब्द योहानाला संदर्भित करतो.

Connecting Statement:

योहान त्याच्या दृष्टांताचा पुढच्या भागाचे वर्णन करण्यास सुरवात करतो. तेथे 144,000 विश्वासणारे कोकऱ्याच्या समोर उभे असतात.

Lamb

“कोकरा” हा एक तरुण मेंढी आहे. येथे त्याचा उपयोग चिन्हित रूपाने ख्रिस्ताला संदर्भित करण्यासाठी केला आहे. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 5:6 मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-symlanguage)

144000

एक लाख चव्वेचाळीस हजार. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 7:4 मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-numbers)

who had his name and his Father's name written on their foreheads

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “ज्यांच्या कपाळावर कोकरा आणि त्याच्या पित्याचे नाव लिहिलेले होते” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

his Father

हे देवासाठीचे एक महत्वाचे शीर्षक आहे जे देव आणि येशू यांच्यामधील संबंधांचे वर्णन करते. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)