mr_tn/rev/14/01.md

24 lines
2.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
“मी” हा शब्द योहानाला संदर्भित करतो.
# Connecting Statement:
योहान त्याच्या दृष्टांताचा पुढच्या भागाचे वर्णन करण्यास सुरवात करतो. तेथे 144,000 विश्वासणारे कोकऱ्याच्या समोर उभे असतात.
# Lamb
“कोकरा” हा एक तरुण मेंढी आहे. येथे त्याचा उपयोग चिन्हित रूपाने ख्रिस्ताला संदर्भित करण्यासाठी केला आहे. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 5:6](../05/06.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-symlanguage]])
# 144000
एक लाख चव्वेचाळीस हजार. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 7:4](../07/04.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]])
# who had his name and his Father's name written on their foreheads
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “ज्यांच्या कपाळावर कोकरा आणि त्याच्या पित्याचे नाव लिहिलेले होते” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# his Father
हे देवासाठीचे एक महत्वाचे शीर्षक आहे जे देव आणि येशू यांच्यामधील संबंधांचे वर्णन करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])