mr_tn/rev/13/08.md

1.7 KiB

will worship it

श्वापदाची आराधना करतील

everyone whose name was not written ... in the Book of Life

हा वाक्यांश हे स्पष्ट करतो की पृथ्वीवरील कोण श्वापदाची आराधना करेल. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “असे ज्यांची नावे कोकऱ्याने जीवनाच्या पुस्तकात लिहिली नाहीत” किंवा “असे ज्यांची नावे ... जीवनाच्या पुस्तकात नाहीत” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

since the creation of the world

जेव्हा देवाने जग निर्माण केले

the Lamb

“कोकरा” हा एक तरुण मेंढा आहे. येथे त्याचा उपयोग चिन्हित रूपाने ख्रिस्ताला संदर्भित करण्यासाठी केला आहे. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 5:6 मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-symlanguage)

who had been slaughtered

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “ज्याला लोकांनी वधले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)