mr_tn/rev/13/03.md

998 B

but its fatal wound was healed

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “परंतु त्याची प्राणघातक जखम बरी झाली” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

fatal wound

प्राणघातक जखम. ही एक जखम आहे जी इतकी गंभीर आहे की त्यामुळे एखाद्या मनुष्याचा मृत्यू होऊ शकतो.

The whole earth

“पृथ्वी” या शब्दाचा संदर्भ त्यावरील लोकांशी येतो. पर्यायी भाषांतर: “पृथ्वीवरील सर्व लोक” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

followed the beast

श्वापदाच्या मागे गेले