# but its fatal wound was healed हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “परंतु त्याची प्राणघातक जखम बरी झाली” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # fatal wound प्राणघातक जखम. ही एक जखम आहे जी इतकी गंभीर आहे की त्यामुळे एखाद्या मनुष्याचा मृत्यू होऊ शकतो. # The whole earth “पृथ्वी” या शब्दाचा संदर्भ त्यावरील लोकांशी येतो. पर्यायी भाषांतर: “पृथ्वीवरील सर्व लोक” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # followed the beast श्वापदाच्या मागे गेले