mr_tn/rev/11/16.md

785 B

twenty-four elders

24 वडील. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 4:4 मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-numbers)

fell upon their faces

ही एक उपमा आहे जिचा अर्थ ते जमिनीकडे तोंड करून झोपले. तुम्ही “स्वतःला वाकवले” याचे भाषांतर प्रकटीकरण 4:10 मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “ते खाली वाकले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)