# twenty-four elders 24 वडील. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 4:4](../04/04.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]]) # fell upon their faces ही एक उपमा आहे जिचा अर्थ ते जमिनीकडे तोंड करून झोपले. तुम्ही “स्वतःला वाकवले” याचे भाषांतर [प्रकटीकरण 4:10](../04/10.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “ते खाली वाकले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])