mr_tn/rev/07/11.md

896 B

the four living creatures

हे चार जिवंत प्राणी आहेत ज्यांचा उल्लेख प्रकटीकरण 4:6-8 मध्ये केलेला आहे.

they fell on their faces

येथे “त्यांच्या तोंडावर पडले” हा एक वाक्यप्रचार आहे ज्याचा अर्थ ते तोंड जमिनीकडे करून पडले. तुम्ही “स्वतः साष्टांग नमस्कार घालणे” याचे भाषांतर प्रकटीकरण 4:10 मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “ते पालथे पडले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)