mr_tn/rev/02/18.md

2.7 KiB

General Information:

ही थुवथीरा येथील मंडळीच्या दुताला मनुष्याच्या पुत्राच्या संदेशाची सुरवात आहे.

the angel

हा “दूत” याचे शक्य अर्थ हे आहेत 1) एक स्वर्गीय दूत जो या मंडळीचे रक्षण करतो किंवा 2) मंडळीचा एक मनुष्य संदेशवाहक, एकतर हा संदेशवाहक योहानापासून मंडळीकडे गेला असेल किंवा मंडळीचा पुढारी असेल. तुम्ही “दूत” याचे भाषांतर प्रकटीकरण 1:20 मध्ये कसे केले आहे ते पहा.

Thyatira

हे पश्चिमी आशियातील जे आजचे तुर्की आहे त्यातील एका शहराचे नाव आहे. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 1:11 मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

Son of God

हे येशूसाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)

who has eyes like a flame of fire

त्याच्या डोळ्यांचे वर्णन आगीच्या ज्वालेसारखे तेजस्वी असे केले आहे. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 1:14 मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “त्याचे डोळे ज्वालेसारखे तेजस्वी होते” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)

feet like polished bronze

पितळेला चमकवण्यासाठी आणि प्रकाश परावर्तीत करण्यासाठी तीला घासून चकाकी आणली जाते. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 1:15 मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “त्याचे पाय इतके चमकत होते जसे की घासून चकाकी आणलेले पितळ” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)