mr_tn/rev/01/14.md

1.1 KiB

His head and hair were as white as wool—as white as snow

एखादी गोष्ट जी अतिशय पांढरी आहे त्याचे उदाहरण लोकर आणि बर्फ आहेत. “च्या सारखे शुभ्र” या शब्दांची पुनरावृत्ती यावर भर देते की ते अतिशय पांढरे होते. (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-simile]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-doublet]])

wool

हे मेंढी किंवा शेळीचे केस आहेत. ते अतिशय पांढरे असे ओळखले जातात.

his eyes were like a flame of fire

त्याच्या डोळ्यांचे वर्णन आगीच्या ज्वालेसारखे तेजस्वी असे केले आहे. पर्यायी भाषांतर: “त्याचे डोळे ज्वालेसारखे तेजस्वी होते” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)