mr_tn/rev/01/15.md

1.7 KiB

His feet were like polished bronze

पितळेला चमकवण्यासाठी आणि प्रकाश परावर्तीत करण्यासाठी तिला घासून चकाकी आणली जाते. पर्यायी भाषांतर: “त्याचे पाय इतके चमकत होते जसे की घासून चकाकी आणलेले पितळ” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)

like polished bronze, like bronze that had been refined in a furnace

पितळेला आधी शुद्ध केले जाते आणि नंतर त्याला घासून चकाकी आणली जाते. पर्यायी भाषांतर: “पितळेसारखे ज्याला तप्त भट्टीतून शुद्ध केले आहे आणि नंतर घासून चकाकी आणलेली आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-events)

furnace

अतिशय तप्त आग सामावून ठेवणारे एक मजबूत पात्र. लोक त्यामध्ये धातू ठेवतात आणि तप्त आग त्या धातूमध्ये काही अशुद्धता असेल तर ती काढून टाकते.

the sound of many rushing waters

हा आवाज खूप मोठा जसा की वेगात वाहणाऱ्या नदीसारखा, मोठ्या धबधब्यासारखा, किंवा समुद्रातील मोठ्या लाटांसारखा आहे.