# His feet were like polished bronze पितळेला चमकवण्यासाठी आणि प्रकाश परावर्तीत करण्यासाठी तिला घासून चकाकी आणली जाते. पर्यायी भाषांतर: “त्याचे पाय इतके चमकत होते जसे की घासून चकाकी आणलेले पितळ” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]]) # like polished bronze, like bronze that had been refined in a furnace पितळेला आधी शुद्ध केले जाते आणि नंतर त्याला घासून चकाकी आणली जाते. पर्यायी भाषांतर: “पितळेसारखे ज्याला तप्त भट्टीतून शुद्ध केले आहे आणि नंतर घासून चकाकी आणलेली आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-events]]) # furnace अतिशय तप्त आग सामावून ठेवणारे एक मजबूत पात्र. लोक त्यामध्ये धातू ठेवतात आणि तप्त आग त्या धातूमध्ये काही अशुद्धता असेल तर ती काढून टाकते. # the sound of many rushing waters हा आवाज खूप मोठा जसा की वेगात वाहणाऱ्या नदीसारखा, मोठ्या धबधब्यासारखा, किंवा समुद्रातील मोठ्या लाटांसारखा आहे.