mr_tn/rev/02/02.md

848 B

I know ... your hard labor and your patient endurance

श्रम आणि “सहनशक्ती” हे अमूर्त संज्ञा आहेत आणि त्यांचे भाषांतर “कार्य” आणि “धीर धरणे” या क्रियापदांमध्ये केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “मला माहित आहे ... तू कठोर परिश्रम करतोस आणि तू धीर धरतोस” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)

but are not

परंतु प्रेषित नाहीत

you have found them to be false

तू हे ओळखले आहेत की, ते लोक खोटे प्रेषित आहेत