mr_tn/rev/02/02.md

12 lines
848 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# I know ... your hard labor and your patient endurance
श्रम आणि “सहनशक्ती” हे अमूर्त संज्ञा आहेत आणि त्यांचे भाषांतर “कार्य” आणि “धीर धरणे” या क्रियापदांमध्ये केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “मला माहित आहे ... तू कठोर परिश्रम करतोस आणि तू धीर धरतोस” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
# but are not
परंतु प्रेषित नाहीत
# you have found them to be false
तू हे ओळखले आहेत की, ते लोक खोटे प्रेषित आहेत