12 lines
915 B
Markdown
12 lines
915 B
Markdown
# It is right for me
|
|
|
|
हे माझ्यासाठी योग्य आहे किंवा ""हे माझ्यासाठी चांगले आहे
|
|
|
|
# I have you in my heart
|
|
|
|
येथे ""हृदय"" एखाद्या व्यक्तीच्या भावनांसाठी एक लक्षणा आहे. ही म्हण मजबूत स्नेहभाव व्यक्त करते. वैकल्पिक अनुवाद: ""मी तुझ्यावर खूप प्रेम करतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
|
|
|
|
# have been my partners in grace
|
|
|
|
माझ्याबरोबर कृपेने भागीदार झालेले किंवा ""माझ्याबरोबर कृपेने सहभागी झाले आहेत
|