mr_tn/php/01/07.md

915 B

It is right for me

हे माझ्यासाठी योग्य आहे किंवा ""हे माझ्यासाठी चांगले आहे

I have you in my heart

येथे ""हृदय"" एखाद्या व्यक्तीच्या भावनांसाठी एक लक्षणा आहे. ही म्हण मजबूत स्नेहभाव व्यक्त करते. वैकल्पिक अनुवाद: ""मी तुझ्यावर खूप प्रेम करतो"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-idiom]])

have been my partners in grace

माझ्याबरोबर कृपेने भागीदार झालेले किंवा ""माझ्याबरोबर कृपेने सहभागी झाले आहेत