# It is right for me हे माझ्यासाठी योग्य आहे किंवा ""हे माझ्यासाठी चांगले आहे # I have you in my heart येथे ""हृदय"" एखाद्या व्यक्तीच्या भावनांसाठी एक लक्षणा आहे. ही म्हण मजबूत स्नेहभाव व्यक्त करते. वैकल्पिक अनुवाद: ""मी तुझ्यावर खूप प्रेम करतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]]) # have been my partners in grace माझ्याबरोबर कृपेने भागीदार झालेले किंवा ""माझ्याबरोबर कृपेने सहभागी झाले आहेत