mr_tn/mrk/14/63.md

838 B

tore his garments

येशूने जे म्हटले आहे त्याबद्दल त्याचा राग आणि भयानकपणा दाखवण्यासाठी मुख्य याजकाने आपले कपडे फाडले. वैकल्पिक अनुवादः ""रागामध्ये त्याचे कपडे त्यांनी फाडले

Do we still need witnesses?

हे एक विधान म्हणून लिहीले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""या माणसाच्या विरोधात साक्ष देणारे आणखी काही लोक आम्हाला नको आहेत!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)