8 lines
838 B
Markdown
8 lines
838 B
Markdown
|
# tore his garments
|
||
|
|
||
|
येशूने जे म्हटले आहे त्याबद्दल त्याचा राग आणि भयानकपणा दाखवण्यासाठी मुख्य याजकाने आपले कपडे फाडले. वैकल्पिक अनुवादः ""रागामध्ये त्याचे कपडे त्यांनी फाडले
|
||
|
|
||
|
# Do we still need witnesses?
|
||
|
|
||
|
हे एक विधान म्हणून लिहीले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""या माणसाच्या विरोधात साक्ष देणारे आणखी काही लोक आम्हाला नको आहेत!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
|