# tore his garments येशूने जे म्हटले आहे त्याबद्दल त्याचा राग आणि भयानकपणा दाखवण्यासाठी मुख्य याजकाने आपले कपडे फाडले. वैकल्पिक अनुवादः ""रागामध्ये त्याचे कपडे त्यांनी फाडले # Do we still need witnesses? हे एक विधान म्हणून लिहीले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""या माणसाच्या विरोधात साक्ष देणारे आणखी काही लोक आम्हाला नको आहेत!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])