mr_tn/mat/18/12.md

20 lines
1.3 KiB
Markdown

# Connecting Statement:
येशू शिष्यांना शिकवण्यासाठी लहान मुलाचा वापर करीत आहे आणि देव लोकांची काळजी घेतो याविषयी एक दृष्टांत सांगतो.
# What do you think?
लोकांचे लक्ष वेधण्यासाठी येशू हा प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवाद: ""लोक कसे कार्य करतात त्याबद्दल विचार करा."" किंवा ""याचा विचार करा."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# you
हा शब्द अनेकवचन आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# a hundred ... ninety-nine
100 ... 99 (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]])
# does he not leave ... astray?
येशू आपल्या शिष्यांना शिकवण्यासाठी एक प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवादः ""तो नेहमीच दूर निघून जाईल ..."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])