mr_tn/mat/10/15.md

1.1 KiB

Truly I say to you

मी तुम्हाला सत्य सांगतो. या वाक्यांशात पुढे जे म्हटले आहे त्यावर जोर देण्यात आला आहे.

it shall be more tolerable

दुःख कमी असेल

the land of Sodom and Gomorrah

सदोम व गमोरा येथे राहणाऱ्या लोकांना हे सूचित करते. वैकल्पिक अनुवाद: ""सदोम व गमोरा शहरात राहणारे लोक"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

that city

या शहरातील लोकांना असे सूचित करते की ते प्रेषिताचा स्वीकार करत नाही किंवा त्यांचा संदेश ऐकत नाही. वैकल्पिक अनुवादः ""शहरातील लोक आपला स्वीकार करीत नाहीत"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)