# Truly I say to you मी तुम्हाला सत्य सांगतो. या वाक्यांशात पुढे जे म्हटले आहे त्यावर जोर देण्यात आला आहे. # it shall be more tolerable दुःख कमी असेल # the land of Sodom and Gomorrah सदोम व गमोरा येथे राहणाऱ्या लोकांना हे सूचित करते. वैकल्पिक अनुवाद: ""सदोम व गमोरा शहरात राहणारे लोक"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # that city या शहरातील लोकांना असे सूचित करते की ते प्रेषिताचा स्वीकार करत नाही किंवा त्यांचा संदेश ऐकत नाही. वैकल्पिक अनुवादः ""शहरातील लोक आपला स्वीकार करीत नाहीत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])