16 lines
1.1 KiB
Markdown
16 lines
1.1 KiB
Markdown
# enter your inner chamber. Shut the door
|
||
|
||
खाजगी ठिकाणी जा किंवा “तूम्ही एकटे असाल अशा ठिकाणी जा”
|
||
|
||
# Father who is in secret
|
||
|
||
संभाव्य अर्थ म्हणजे 1)कोणी देवाला पाहू शकत नाही. वैकल्पिक भाषांतर: “पिता, जो अदृश्य आहे” किंवा 2)देव प्रार्थनेच्या व्यक्ती बरोबर त्या खाजगी ठिकाणी आहे. वैकल्पिक भाषांतर: “पिता, जो आपल्या सोबत खाजगी आहे ‘’
|
||
|
||
# Father
|
||
|
||
हे देवासाठी विशेष शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])
|
||
|
||
# your Father who sees in secret
|
||
|
||
तुमचा पिता तूम्ही खाजगी मध्ये काय करता हे पाहील आणि
|