# enter your inner chamber. Shut the door खाजगी ठिकाणी जा किंवा “तूम्ही एकटे असाल अशा ठिकाणी जा” # Father who is in secret संभाव्य अर्थ म्हणजे 1)कोणी देवाला पाहू शकत नाही. वैकल्पिक भाषांतर: “पिता, जो अदृश्य आहे” किंवा 2)देव प्रार्थनेच्या व्यक्ती बरोबर त्या खाजगी ठिकाणी आहे. वैकल्पिक भाषांतर: “पिता, जो आपल्या सोबत खाजगी आहे ‘’ # Father हे देवासाठी विशेष शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]]) # your Father who sees in secret तुमचा पिता तूम्ही खाजगी मध्ये काय करता हे पाहील आणि