mr_tn/mat/06/06.md

1.1 KiB
Raw Permalink Blame History

enter your inner chamber. Shut the door

खाजगी ठिकाणी जा किंवा “तूम्ही एकटे असाल अशा ठिकाणी जा”

Father who is in secret

संभाव्य अर्थ म्हणजे 1)कोणी देवाला पाहू शकत नाही. वैकल्पिक भाषांतर: “पिता, जो अदृश्य आहे” किंवा 2)देव प्रार्थनेच्या व्यक्ती बरोबर त्या खाजगी ठिकाणी आहे. वैकल्पिक भाषांतर: “पिता, जो आपल्या सोबत खाजगी आहे

Father

हे देवासाठी विशेष शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)

your Father who sees in secret

तुमचा पिता तूम्ही खाजगी मध्ये काय करता हे पाहील आणि