mr_tn/mat/06/01.md

1.7 KiB

General Information:

वैयक्तिकरित्या काय करावे आणि काय करू नये याविषयी येशू लोक गटाशी बोलत आहे. “तूम्ही” आणि “तुमच्या” यामधील सर्व घटना अनेकवचनी आहेत. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

Connecting Statement:

येशू आपल्या शिष्यांना डोंगरावरील प्रवचनामध्ये शिक्षण देतो, ज्याची सुरवात मत्तय 5:3 मध्ये झाली. या भागामध्ये, येशू धार्मिकतेचे कार्य, दान, प्रार्थना,आणि उपवास या विषयी संबोधतो.

before people to be seen by them

जेणेकरून त्या व्यक्तीला पाहणारे लोक त्याचा सन्मान करतील. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “लोकासमोर असे की ते आपल्याला पाहून आपण जे केले त्याचा सन्मान करतील” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])

Father

हे देवासाठी महत्वपूर्ण शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)