mr_tn/mat/05/03.md

984 B

the poor in spirit

ह्याचा अर्थ असा आहे की जो नम्र आहे. वैकल्पिक भाषांतर: “ज्यांना ठाऊक आहे की त्यांना देवाची गरज आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)

for theirs is the kingdom of heaven

येथे “स्वर्गाचे राज्य” हे देवाच्या शासनाचा राजा म्हणून दर्शवते. हे वाक्य केवळ मत्तयच्या पुस्तकात आहे. शक्य असेल तर, आपण आपल्या भाषेमध्ये “स्वर्ग” असेच ठेवा. वैकल्पिक भाषांतर: “स्वर्गातील देव त्यांचा राजा होईल” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)