mr_tn/mat/06/01.md

16 lines
1.7 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
वैयक्तिकरित्या काय करावे आणि काय करू नये याविषयी येशू लोक गटाशी बोलत आहे. “तूम्ही” आणि “तुमच्या” यामधील सर्व घटना अनेकवचनी आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# Connecting Statement:
येशू आपल्या शिष्यांना डोंगरावरील प्रवचनामध्ये शिक्षण देतो, ज्याची सुरवात [मत्तय 5:3](../05/03.md) मध्ये झाली. या भागामध्ये, येशू धार्मिकतेचे कार्य, दान, प्रार्थना,आणि उपवास या विषयी संबोधतो.
# before people to be seen by them
जेणेकरून त्या व्यक्तीला पाहणारे लोक त्याचा सन्मान करतील. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “लोकासमोर असे की ते आपल्याला पाहून आपण जे केले त्याचा सन्मान करतील” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# Father
हे देवासाठी महत्वपूर्ण शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])