mr_tn/mat/05/10.md

1.3 KiB

those who have been persecuted

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “ते लोक ज्यांना इतर चुकीची वागणुक देतात” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

for righteousness' sake

कारण त्यांनी जे करावे अशी देवाची इच्छा आहे ते तसेच करतात

theirs is the kingdom of heaven

येथे “स्वर्गाचे राज्य” हे देव त्याच्या शासनाचा राजा असल्याचे दर्शवते. हे वाक्य केवळ मत्तयच्या पुस्तकात आहे. शक्य असेल तर, आपल्या भाषेत “स्वर्ग” असेच ठेवा. पहा मत्तय 5:3 मध्ये तूम्ही कसे भाषांतर केले आहे. वैकल्पिक भाषांतर: “स्वर्गातील देव त्यांचा राजा होईल” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)