12 lines
1.1 KiB
Markdown
12 lines
1.1 KiB
Markdown
# General Information:
|
|
|
|
7 वचनामध्ये, येशू सैतानाला अनुवादाच्या पुस्तकातील उताऱ्याने धमकावतो.
|
|
|
|
# Again it is written
|
|
|
|
हे समजते की येशू पुन्हा शास्त्रवचनाचा वापर करत आहे. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “पुन्हा, मी शास्त्र वाचनात मोशेने काय लिहिले आहे ते तुम्हाला सांगेन” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])
|
|
|
|
# You must not test
|
|
|
|
येथे ‘तू” कोणासही संदर्भित करते. वैकल्पिक भाषांतर: “एखाद्याची परीक्षा घेऊ नये” किंवा “कोणाचीही परीक्षा घेऊ नये”
|