mr_tn/mat/04/07.md

1.1 KiB

General Information:

7 वचनामध्ये, येशू सैतानाला अनुवादाच्या पुस्तकातील उताऱ्याने धमकावतो.

Again it is written

हे समजते की येशू पुन्हा शास्त्रवचनाचा वापर करत आहे. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “पुन्हा, मी शास्त्र वाचनात मोशेने काय लिहिले आहे ते तुम्हाला सांगेन” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-ellipsis]])

You must not test

येथे ‘तू” कोणासही संदर्भित करते. वैकल्पिक भाषांतर: “एखाद्याची परीक्षा घेऊ नये” किंवा “कोणाचीही परीक्षा घेऊ नये”