# General Information: 7 वचनामध्ये, येशू सैतानाला अनुवादाच्या पुस्तकातील उताऱ्याने धमकावतो. # Again it is written हे समजते की येशू पुन्हा शास्त्रवचनाचा वापर करत आहे. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “पुन्हा, मी शास्त्र वाचनात मोशेने काय लिहिले आहे ते तुम्हाला सांगेन” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]]) # You must not test येथे ‘तू” कोणासही संदर्भित करते. वैकल्पिक भाषांतर: “एखाद्याची परीक्षा घेऊ नये” किंवा “कोणाचीही परीक्षा घेऊ नये”