mr_tn/mat/02/16.md

1.8 KiB

General Information:

ह्या घटना हेरोदाच्या मृत्यूच्या आधी घडल्या, जे मत्तयने मत्तय 2:15. मध्ये नमूद केल्या आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-events)

Connecting Statement:

येथे हे दृश्य परत हेरोदाकडे वळते आणि सांगते की त्याने काय केले जेव्हा त्याला समजले की ज्ञानी लोकांनी त्याची फसवणूक केली.

he had been mocked by the learned men

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “ज्ञानी लोकांनी त्याला फसवून लज्जास्पद केले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

He sent and killed all the male children

हेरोदाने मुलांना स्वतः मारून टाकले नाही. वैकल्पिक भाषांतर: “त्याने आपल्या सैनिकांना सर्व मुलांना ठार मारण्याची आज्ञा दिली” किंवा “त्याने सर्व मुलांना मारुन टाकण्यासाठी सैनिक पाठविले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

two years old and under

2 वर्ष आणि त्यापेक्षा लहान (पहा: rc://*/ta/man/translate/translate-numbers)

according to the time

वेळेनुसार