mr_tn/mat/02/16.md

24 lines
1.8 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
ह्या घटना हेरोदाच्या मृत्यूच्या आधी घडल्या, जे मत्तयने [मत्तय 2:15](../02/15.md). मध्ये नमूद केल्या आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-events]])
# Connecting Statement:
येथे हे दृश्य परत हेरोदाकडे वळते आणि सांगते की त्याने काय केले जेव्हा त्याला समजले की ज्ञानी लोकांनी त्याची फसवणूक केली.
# he had been mocked by the learned men
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “ज्ञानी लोकांनी त्याला फसवून लज्जास्पद केले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# He sent and killed all the male children
हेरोदाने मुलांना स्वतः मारून टाकले नाही. वैकल्पिक भाषांतर: “त्याने आपल्या सैनिकांना सर्व मुलांना ठार मारण्याची आज्ञा दिली” किंवा “त्याने सर्व मुलांना मारुन टाकण्यासाठी सैनिक पाठविले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# two years old and under
2 वर्ष आणि त्यापेक्षा लहान (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]])
# according to the time
वेळेनुसार