mr_tn/mat/02/15.md

1.4 KiB

He remained

ते हे सुचवते की योसेफ, मरीया आणि येशू मिसरमध्ये राहिले. वैकल्पिक भाषांतर: “ते राहिले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

until the death of Herod

हेरोदाच्या मरणापर्यंत मत्तय 2:19. हे वाक्य मिसरमध्ये त्यांच्या राहण्याच्या कालावधीचे वर्णन करते आणि असे म्हणत नाही की हेरोद या वेळी मरण पावला.

Out of Egypt I have called my son

मी माझ्या पुत्राला मिसर देशामधून बोलावले आहे

my son

होशेय मध्ये हे इस्राएल लोकांशी संबंधित आहे. मत्तय असे म्हणतो की येशू देवाचा पूत्र आहे ही सत्यता आहे. मुलासाठी एक शब्द वापरुन त्याचे भाषांतर करा की ते एकुलता एक पुत्र किंवा पहिला पुत्र असे दर्शवू शकेल.