mr_tn/mat/02/11.md

1.0 KiB

Connecting Statement:

येथे हा देखावा मरीया, योसेफ, आणि लहान मुल येशू राहत असलेल्या घराकडे वळतो.

They went

ज्ञानी लोक निघून जातात

They fell down and worshiped him

त्यांनी गुडघे टेकले आणि आपली मस्तके लवून नमन केले. हे त्यांनी येशूला आदर देण्यासाठी केले. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-symaction)

their treasures

येथे “खजिना” हा शब्द ते वापरत असलेल्या पेटी किंवा थैल्या याला दर्शवते. वैकल्पिक भाषांतर; “डबे कि जे त्यांचे खजिने ठेवण्यास वापरण्यात आले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)