# Connecting Statement: येथे हा देखावा मरीया, योसेफ, आणि लहान मुल येशू राहत असलेल्या घराकडे वळतो. # They went ज्ञानी लोक निघून जातात # They fell down and worshiped him त्यांनी गुडघे टेकले आणि आपली मस्तके लवून नमन केले. हे त्यांनी येशूला आदर देण्यासाठी केले. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-symaction]]) # their treasures येथे “खजिना” हा शब्द ते वापरत असलेल्या पेटी किंवा थैल्या याला दर्शवते. वैकल्पिक भाषांतर; “डबे कि जे त्यांचे खजिने ठेवण्यास वापरण्यात आले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])