mr_tn/luk/09/22.md

1.8 KiB

The Son of Man must suffer many things

मनुष्याच्या पुत्राला पुष्कळ त्रास सहन करावा लागेल

The Son of Man ... and he will

येशू स्वतःचा संदर्भ देत आहे. वैकल्पिक अनुवादः ""मी, मानवपुत्र ... आणि मी करीन"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-123person)

be rejected by the elders and chief priests and scribes

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""वडील, मुख्य याजक आणि शास्त्री त्याला नाकारतील"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

he will be killed

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ते त्याला ठार मारतील"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

on the third day

त्याच्या मरणाच्या तीन दिवसांनी किंवा ""त्याच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी"" (पहा: rc://*/ta/man/translate/translate-ordinal)

he will ... be raised

तो ... पुन्हा जिवंत केले जाईल. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देव त्याला पुन्हा जिवंत करेल"" किंवा ""तो पुन्हा जिवंत होईल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)