# The Son of Man must suffer many things मनुष्याच्या पुत्राला पुष्कळ त्रास सहन करावा लागेल # The Son of Man ... and he will येशू स्वतःचा संदर्भ देत आहे. वैकल्पिक अनुवादः ""मी, मानवपुत्र ... आणि मी करीन"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-123person]]) # be rejected by the elders and chief priests and scribes हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""वडील, मुख्य याजक आणि शास्त्री त्याला नाकारतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # he will be killed हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ते त्याला ठार मारतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # on the third day त्याच्या मरणाच्या तीन दिवसांनी किंवा ""त्याच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-ordinal]]) # he will ... be raised तो ... पुन्हा जिवंत केले जाईल. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देव त्याला पुन्हा जिवंत करेल"" किंवा ""तो पुन्हा जिवंत होईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])