mr_tn/luk/05/31.md

913 B

People who are well ... sick

येशूने या प्रवचनाचा उपयोग करून सांगण्यास सुरुवात केली की जसा एक वैद्य आजारी व्यक्तीला बरे करतो त्याप्रमाणे तो पापी लोकांना पश्चात्ताप करण्यास सांगतो. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-proverbs)

physician

वैद्य

only those who are sick

आपण वगळलेले शब्द पुरवण्याची आवश्यकता असू शकते. वैकल्पिक अनुवाद: ""केवळ जे आजारी आहेत त्यांनाच वैद्याची आवश्यकता आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-ellipsis)