# People who are well ... sick येशूने या प्रवचनाचा उपयोग करून सांगण्यास सुरुवात केली की जसा एक वैद्य आजारी व्यक्तीला बरे करतो त्याप्रमाणे तो पापी लोकांना पश्चात्ताप करण्यास सांगतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-proverbs]]) # physician वैद्य # only those who are sick आपण वगळलेले शब्द पुरवण्याची आवश्यकता असू शकते. वैकल्पिक अनुवाद: ""केवळ जे आजारी आहेत त्यांनाच वैद्याची आवश्यकता आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])