mr_tn/luk/05/31.md

12 lines
913 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# People who are well ... sick
येशूने या प्रवचनाचा उपयोग करून सांगण्यास सुरुवात केली की जसा एक वैद्य आजारी व्यक्तीला बरे करतो त्याप्रमाणे तो पापी लोकांना पश्चात्ताप करण्यास सांगतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-proverbs]])
# physician
वैद्य
# only those who are sick
आपण वगळलेले शब्द पुरवण्याची आवश्यकता असू शकते. वैकल्पिक अनुवाद: ""केवळ जे आजारी आहेत त्यांनाच वैद्याची आवश्यकता आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])